डेव्हिड हेडली याने गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या साक्षीत इशरत जहाँ ही तरूणी ‘लष्कर-ए-तोयबा’ची हस्तक असल्याचा खुलासा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. इशरत जहाँ कुटुंबियांच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी हेडलीच्या सर्व विधानांचे खंडन करत भाजप इशरत जहाँला दहशतवादी ठरविण्यासाठी इतका उतावीळ का आहे, असा प्रश्न विचारला. मुंबईवरील २६\११ हल्ल्यासंबंधीचा खुलासा करण्यासाठी सध्या डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली जात आहे. मात्र, त्यात अचानक इशरत जहाँप्रकरणाचा उल्लेख कसा काय आला?, सरकारी वकिलांनी हेडलीच्या तोंडून इशरत जहाँचे नाव वदवून घेतले आहे आणि आता त्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप वृंदा ग्रोव्हर यांनी केला. इशरत जहाँच्या आई शमिमा कौसर यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, न्यायालयात जे सिद्ध व्हायचे होते, ते झाले आहे. मात्र, आता काही मोठ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी हे सगळे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. तर ईशरतची बहीण मुसरत हिनेदेखील आपली बहीण निर्दोष असल्याचे सांगत हेडलीच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई हल्ल्याच्या कटातील सुत्रधारांपैकी एक असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याची अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू असून, चौथ्या दिवशी हेडलीने इशरत जहाँप्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे केले . मुंब्रा येथील इशरत जहाँ ही तरूणी ‘लष्कर-ए-तोयबा’ची हस्तक होती. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या महिला विंगची सुसाईड बॉम्बर असलेल्या इशरतकडे मोदींना मारण्याची जबाबदारी होती. गुजरातमधील अक्षरधाम मंदिर देखील इशरतच्या निशाण्यावर होते, असे महत्त्वपूर्ण खुलासे हेडलीने केले आहेत.
This (on Ishrat) revelation will not affect this case, but it could be used in any other case: Mahesh Jethmalani pic.twitter.com/T0nW2mlR2R
— ANI (@ANI_news) February 11, 2016
Headley’s evidence based on info given to him by Muzamill Bhatt, seems to suggest that Ishrat was an LeT fidayeen-Mahesh Jethmalani — ANI (@ANI_news) February 11, 2016
Why is the BJP so keen to prove that Ishrat is a terrorist? Did we not give Kasab a trial? : Vrinda Grover, lawyer pic.twitter.com/qlaZZkEfbJ
— ANI (@ANI_news) February 11, 2016
this man (Headley) has fabulous memory but he doesn’t say Ishrat Jehan so the lawyer gives him options with her name. Absurd: Vrinda Grover — ANI (@ANI_news) February 11, 2016
The lawyer put words in Headley’s mouth, and now a political issue is being made out of the entire thing: Vrinda Grover
— ANI (@ANI_news) February 11, 2016
Govt lawyer like Amitabh Bachchan’s show gives 3 options to Headley, is this evidence? this is political angle: Vrinda Grover, lawyer — ANI (@ANI_news) February 11, 2016
Lawyer then acts like he is hosting “Kaun Banega Crorepati” and gave Headley options. I mean, what is happening in the Court?: Vrinda Grover
— ANI (@ANI_news) February 11, 2016
Headley said he did NOT know of any female suicide bomber from LeT: Vrinda Grover (lawyer for Ishrat Jahan’s family) pic.twitter.com/b8RofAI6NT — ANI (@ANI_news) February 11, 2016
Investigation has shown Ishrat Jehan was killed.Case is on.Headley being investigated on26/11: Vrinda Grover, lawyer pic.twitter.com/dTYw5KmS7Q
— ANI (@ANI_news) February 11, 2016
My questions to Headley weren’t leading questions. NIA had already made investigations in this regard: Ujjwal Nikam pic.twitter.com/dnamg194UP — ANI (@ANI_news) February 11, 2016
We gave three names for LeT’s women suicide bomber to David Headley and Ishrat Jahan is the name he recognised: Ujjwal Nikam
— ANI (@ANI_news) February 11, 2016