मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या घरावर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर या सरकारने घेतले आहे. याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फूस लावली होती. तसेच या हल्ल्यामागे कोण होते हे लक्षात येते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in