मुंबईहून कर्जकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मालगाडीचे इंजिन घसरल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालवाहतूक करणाऱया मालगाडीचे इंजिन अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावरून घसरले. यामुळे कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱया सर्व गाड्यांचे वेळापत्रक देखील या अपघातामुळे कोलमडले आहे. १ मे महाराष्ट्र दिन सुटीचा दिवस असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी असली तरी, सुटीच्या निमित्ताने नातेवाईकांकडे किंवा फेरफटका मारण्यासाठी निघालेल्यांना प्रवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा