मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका माथेफिरूने काही जणांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हल्लेखोराला अटक केली. हल्लेखोर अफ्रिकन नागरिक आहे. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Crime News
Navi Mumbai Crime : प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूचे वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेने पनवेल हादरलं
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
College youth robbed at knifepoint in Army area Pune print news
Pune Crime News: लष्कर भागात चाकूच्या धाकाने महाविद्यालयीन युवकाची लूट
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
Hadapsar Two thieves robbed elderly woman at knifepoint in Magarpatta Chowk
ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटले, हडपसर भागातील घटना
Story img Loader