मुंबईमध्ये पुन्हा एकदा डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनाही डेंग्यूची बाधा झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे यामिनी जाधव यांना माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या पालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक २०७ मधून निवडून आल्या आहेत.

 

Story img Loader