महाराष्ट्र सदनप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई, पुणे, नाशिकमधील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार खालील ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत….
मुंबई
१. सुखदा अपार्टमेंट, वरळी
२. मिलेशिया अपार्टमेंट, माझगाव
३. माणेक महल, चर्चगेट
४. सागर मंदिर सहकारी गृहरचना संस्था, शिवाजी पार्क
५. साईकुंज, दादर
६. सोलिटेअर इमारत, सांताक्रुझ मुंबई
ठाणे
१. लाजवंती बंगला, पारसिक हिल
२. मारुती पॅराडाईज आणि मारुती एन्क्लेव्ह, बेलापूर
नाशिक
१. चंद्राई बंगला, भुजबळ फार्म
२. भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म
३. येवल्यातील बंगला आणि कार्यालय
४. मनमाडमधील बंगला आणि कार्यालय
५. राम बंगला, भुजबळ फार्म
पुणे
१. लोणावळ्यातील ६५ एकरांवरील आणि हेलिपॅड असलेला बंगला
२. ग्रॅफिकॉन आर्केड, संगमवाडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा