मुंबई
अधिकाऱ्यांनी पारदर्शक पद्धतीने कारभार करावा आणि कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीत अडसर ठरण्याची चिन्हे आहेत.
एमएमआर ग्रोथ हब नेमके कसे असेल याबाबत एमएमआरडीएने अलीकडेच दिल्लीत प्रारूप आराखड्यावर आधारित सादरीकरण केले.
दोन आठवड्यांपूर्वी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे याने जामिनाच्या मागणीसाठी मंगळवारी…
डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम…
गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग उच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला आहे.
एक प्रयोगशील दिग्दर्शक आणि समांतर चित्रपटांचे जनक अशी ओळख असलेल्या श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२४ डिसेंबर) दादरमधील छत्रपती शिवाजी…
कृषीपंपांना वीजपुरवठा करणारे सर्व फीडर टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनीवर येतील व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला तरीही महानगरपालिकेतील ५८५ कर्मचारी मूळ कामावर परतले नाहीत.
मुंबईत जागोजागी राजकीय फलकांचे अक्षरशः पेव फुटले आहे. या फलकबाजीबद्दल नागरिकांनी समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त केली आहे
उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- Page 1
- Page 2
- …
- Page 3,930
- Next page