मुंबई : दोन वर्षांतील पहिलाच पूर्ण वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यंदा १ फेब्रुवारी रोजी सादर करतील. प्राप्तिकर स्तररचनेत बदल होऊन खिशात अधिक पैसा खुळखुळणार का.. पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, आरोग्य, आवास या क्षेत्रांमध्ये काय तरतुदी असतील.. महिला, शेतकरी यांच्या वाट्याला काय असे अनेक मुद्दे असतात. अर्थसंकल्पाद्वारे त्यांचा धांडोळा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घेण्याची परंपरा ‘लोकसत्ता’तर्फे यंदाही जपली जाईल. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पण सर्वसामान्यांसाठी वरकरणी अगम्य वाटणाऱ्या अर्थसंकल्पीय आकडेपटाचे अंकसंज्ञारूपी बोजडपण दूर करण्यासाठी नित्याप्रमाणे भरपूर पानांसह एका खास संकल्पनेचे सादरीकरणही असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा