insertप्रवेशिका १० सप्टेंबर २०१५ पर्यंत उपलब्ध
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१५
५१ हजार एक रुपयांचे भव्य पारितोषिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘चौदा विद्या आणि चौसष्ट कलां’चा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन १७ सप्टेंबर २०१५ रोजी होत असून त्या निमित्ताने यंदाही ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१ हजार एक रुपयांचा भव्य पुरस्कार दिला जाणार आहे.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘वीणा वर्ल्ड’ असून ‘बादशहा मसाला’, ‘अतुल ऑटो’, ‘इंडियन ऑईल’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे बॅकिंग पार्टनर ‘डीएनएस बॅंक’ तर रेडिओ पार्टनर ‘रेड एफ.एम.’ आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी असलेल्या स्पर्धेच्या प्रवेशिका १० सप्टेंबपर्यंत मिळणार आहेत. या प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१५ अशी आहे. कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई या विभागातील मंडळे स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
स्पर्धेत एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५ हजार १ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी १५ हजार १ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार असून सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे वैयक्तिक दोन हजार ५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील नजजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेशमूर्ती देखावा, विषयाची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिवर्धकाचा आवाज याचाही विचार केला जाणार आहे.

प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे
’ मुंबई-लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट-धर्मेश म्हसकर (९७७३१५४९२४)
’ ठाणे (पश्चिम)-लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा-अविश कदम (९८२०२०२९६६), सचिन शेळके (८०९७६०३४३४), डोंबिवली (पूर्व) सप्तशती ज्वेलर्स, मंदार न्यूजपेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता-किशोर लाड (९९३०२५०९३३),
’ कल्याण (पश्चिम)-बुधकर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड, भूपेंद्र, ६/१ पहिला मजला, महालक्ष्मी हॉटेलच्या वर, शिवाजी पथ- सुरेश ठाकूर (९३२२९०६५०५), नवी मुंबई-अनंत वाकचौरे (९३२२९०६५०६)
’ वेळ सकाळी १०.३० ते ५.३०. प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध