लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेचे सर्व लाइव्ह अपडेट्स, बातम्या, फोटो आणि व्हिडिओ indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika येथे उपलब्ध आहेत.

अंतिम फेरी निकाल

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी

मुंबई विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- डज नॉट एक्झिट (किर्ती महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- दस्तुरखुद्द (साठ्ये महाविद्यालय )
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- सुशील/ कुणाल/ पराग, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
* सर्वोत्कृष्ट लेखक- तुषार अभय जोशी,  एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
* सर्वोत्कृष्ट अभिनय- कुणाल शुक्ल, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
* सर्वोत्कृष्ट अभिनय- सिद्धी कारखानीस, साठ्ये महाविद्यालय (दस्तुरखुद्द)
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- जयदीप आपटे, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य- हर्षद माने/ विशाल नवाथे, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- समिहन, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)

————-
पुणे विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- चिठ्ठी (आयएलएस विधी महाविद्यालय )
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- फोटू (मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- रुह हमारी (गरवारे वाणिज्य महाविद्यालय )
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट लेखक- अपूर्वा भिलारे,  आयएलएस विधी महाविद्यालय ((चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट अभिनय- अर्पिता घोगरदरे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट अभिनय- ज्ञानरत्न अहिवळे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- आनंद थोटांगे, शीतल मेनन, नृपाल डिंगणकर, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आदेश सारभुकण, रेणुका जोशी, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- विनित प्रभुणे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)

फोटो गॅलरीः अंतिम फेरी- पुणे विभाग
————-

ठाणे विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- मड वॉक (सी.एच.एम. महाविद्यालय )
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- मोजलेम (जोशी-बेडेकर महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- कुछ तो मजा है (सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय )
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अमोल भोर, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
* सर्वोत्कृष्ट लेखक- श्रीपाद देशपांडे, सी.एच.एम. महाविद्यालय (मड वॉक )
* सर्वोत्कृष्ट अभिनय- अभिजीत पवार, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
* सर्वोत्कृष्ट अभिनय- पवन ठाकूर, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य- सचिन रावकर, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- राहुल मोरे, सी.एच.एम. महाविद्यालय (मड वॉक )

फोटो गॅलरीः अंतिम फेरी- ठाणे विभाग
————–

नाशिक विभाग- अंतिम फेरी निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- हे राम (के. के. वाघ महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- तहान (पंचवटी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- इटर्नल ट्रुथ (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- विनोद राठोड, के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)
सर्वोक्तृष्ट लेखक – अतुल महानवर, पंचवटी महाविद्यालय (तहान)
सर्वोत्कृष्ट अभिनय- श्रध्दा कराळे, हं.प्रा.ठ. महाविद्यालय (पाठवण)
सर्वोत्कृष्ट अभिनय- र्वराज गायकवाड,  के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- रवी रहाणे, पंचवटी महाविद्यालय (तहान)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आलोक राजपूत, पंचवटी महाविद्यालय (तहान)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- मकरंद हिंगणे, के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)

फोटो गॅलरीः अंतिम फेरी- नाशिक विभाग
———
अहमदनगर विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- कोंडवाडा (पेमराज सारडा महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- चिमणी चिमणी खोपा दे (अहमदनगर महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- उध्वस्त घरटं (संजीवनी महाविद्यालय, कोपरगाव)
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- श्रुती देशमुख, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )
* सर्वोत्कृष्ट लेखक- अमोल साळवे, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
* सर्वोत्कृष्ट अभिनय- अनुजा पटाईत, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )
* सर्वोत्कृष्ट अभिनय- श्रावणी फडके, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- विकास लोखंडे आणि अक्षय चौधरी, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आश्लेषा कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- शशिकांत घाडगे, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )
———-
रत्नागिरी विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – कबूल है (डीबीजे महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – राजा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – हिय्या (गोगटे जोगळेकर महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मयुर साळवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (राजा)
* सर्वोत्कृष्ट लेखक – ओंकार भोजने, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
* सर्वोत्कृष्ट अभिनय – तुषार आठवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (राजा)
* सर्वोत्कृष्ट अभिनय –  गौरी फणसे, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
* सर्वोत्कृष्ट लेखन  – ओंकार भोजने, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – स्वानंद देसाई आणि मधुरा अवसरे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (हिय्या)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य – रोशन ठिक, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (हिय्या)
* सर्वोत्कृष्ट संगीत – रोहन शृंगारपुरे, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)

फोटो गॅलरीः अंतिम फेरी- रत्नागिरी विभाग
———–
औरंगाबाद विभाग- अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – मसणातलं सोनं (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – जाहला सोहळा अनुपम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – संगीत विभाग)
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – तिच्यासाठी वाट्टेल ते (देवगिरी महाविद्यालय)
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – रावबा गजमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
* सर्वोत्कृष्ट लेखक – अनिलकुमार साळवे,  देवगिरी महाविद्यालय (तिच्यासाठी वाट्टेल ते)
* सर्वोत्कृष्ट अभिनय – रावबा गजमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
* सर्वोत्कृष्ट अभिनय – सिद्धेश्वर थोरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – संगीत विभाग (जाहला सोहळा अनुपम)
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – मंगेश भिसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य- रवी, यशपाल आणि मंगेश तुसे,  देवगिरी महाविद्यालय (तिच्यासाठी वाट्टेल ते)
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – भरत जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
————-
नागपूर विभाग – अंतिम फेरी निकाल
* सर्वोत्कृष्ट  नाटक प्रथम – ‘बोल मंटो’, एल.ए.डी. महाविद्यालय
* सर्वोत्कृष्ट नाटक द्वितीय – ‘त्या वळणावर’, शिवाजी सायन्स कॉलेज
* सर्वोत्कृष्ट  नाटक तृतीय – ‘मिडिया’, चक्रपाणी पंचकर्म योगतिसर्गोपचार महाविद्यालय
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
* सर्वोत्कृष्ट लेखन- सांची जीवने, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
* सर्वोत्कृष्ट अभिनय – काजल काटे, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
* सर्वोत्कृष्ट अभिनय – मानसी जोशी, शिवाजी सायन्स कॉलेज  (त्या वळणावर)
* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतना वाडवे, पुष्पा पांडे, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य – मिथिलेश जोशी, शिवाजी सायन्स कॉलेज  (त्या वळणावर)
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – दिव्यानी अनमोलकर, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)

Story img Loader