मुंबई : नाटक, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी अर्चना नेवरेकर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ‘कलादर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ नाटय़ समीक्षक रवींद्र पाथरे यांना विशेष पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

करोनामुळे दोन वर्षे ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कारांमध्ये खंड पडला होता. यंदा ‘कलादर्पण’ या नावाने हा  पुरस्कार प्रदान सोहळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका अर्चना नेवरेकर यांनी  दिली. नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रात यंदा विविध विभागांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. याशिवाय, काही उल्लेखनीय पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. यात लक्षवेधी चित्रपट म्हणून ‘झिम्मा’, ‘पेन्शन’ चित्रपटातील भूमिकेसाठी लक्षवेधी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी, मराठी ओटीटीसाठी विशेष योगदान पुरस्कार ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

sharad pawar narendra modi maharashtra cidhan sabha election 2024
Sharad Pawar vs Narendra Modi: शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये फरक व साम्य काय? वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत