मुंबई: करोनाची आपत्ती ही संधी समजून पर्यटन विभागाने गेल्या दीड वर्षांत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. पुढील काळात सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) ३७ पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असून तेथे पंचतारांकित सुविधा निर्माण के ल्या जाणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी शुक्रवारी जाहीर के ले. तर पर्यटनस्थळांवर अनिर्बंध बांधकाम होऊन विद्रूपीकरण होऊ नये यासाठी विकास आराखडा तयार करून नियोजनबद्ध विकास करण्याचे धोरण आखण्यात येत असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा