भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रवक्ते माधव भांडारी यांची मुख्य प्रवक्तेपदी शनिवारी नियुक्ती केली आहे.  पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आश्वासन देऊनही विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे भांडारी गेले काही महिने नाराज होते.

Story img Loader