मुंबई : कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मेळघाट आणि नंदुरबारसह राज्यातील आदिवासी भागांत जाण्यास नकार देणाऱ्या २१ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ३१ बालरोगतज्ज्ञांवर राज्य सरकारने कारवाईबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्याबाबतची माहिती सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. राज्य सरकारच्या उपाययोजनांबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तसेच अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे नमूद करताना मुलांचे जीवन मौल्यवान आहे. त्यामुळे आदिवासी भागांतील आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा