मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पद्मावती या इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. येथील श्रद्धानंद रोडवरील या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ही आग लागली असून अग्निशामन दलाच्या चार गाड्या आणि तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या आगीची तीव्रता जास्त असून आग विझविण्यासाठी अग्निशामन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा