टीव्ही आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका मिळवून देण्याचे आमिष देणा-या 36वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली. पुष्कर बाबरे असे आरोपीचे नाव असून, त्याला डहाणू येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल व एक लाख रुपये जप्त केले आहेत.
दिनेश जाधव, हर्षल कदम या दोन विद्यार्थ्यांनी बाबरे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या दोघांकडूनही बाबरेने खोटे आमीष दाखवून पैसे घेतले होते. आरोपीवर 406 व 420 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभिनयाचे आमिष दाखवून लुबाडणा-यास अटक
टीव्ही आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका मिळवून देण्याचे आमिष देणा-या 36वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली. पुष्कर बाबरे असे आरोपीचे नाव असून, त्याला डहाणू येथे अटक करण्यात आली.
First published on: 18-06-2013 at 05:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man held in cheating case