लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: खाऊचे अमिश दाखवून एका ३८ वर्षीय इसमाने ११ वर्षाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मुलगी शनिवारी दुपारी घराबाहेर खेळत असताना आरोपीने खाऊचे अमिश दाखवून तिला त्याच्या घरी नेले. तेथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. ही बाब मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ मानखुर्द पोलीस ठाणे गाठले. घडलेल प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.