हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बॉम्बे’, ‘दिल से’ सारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिच्या प्रकृतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मनिषाला दोन दिवसांपूर्वी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनिषाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढचे काही दिवस तिच्यावर इथेच उपचार करण्यात येणार आहेत.
मनीषा कोईराला रुग्णालयात
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बॉम्बे’, ‘दिल से’ सारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
First published on: 30-11-2012 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha koirala hospitalised