हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बॉम्बे’, ‘दिल से’ सारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिच्या प्रकृतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मनिषाला दोन दिवसांपूर्वी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनिषाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढचे काही दिवस तिच्यावर इथेच उपचार करण्यात येणार आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा