सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीवर महाराष्ट्राच्या राजकीय विश्वातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषत: केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल यांनी मांडलेल्या भूमिकेवर राज्य सरकारने परखड टीका केली आहे. “केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी पारित केलेल्या कायद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्याविरोधी भूमिका घेतली आहे”, अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “केंद्र सरकारची भूमिका संदिग्ध होती”, असं देखील ते म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in