सामान्यपणे रेल्वेमंत्र्याच्या मतदारसंघात रेल्वेचा प्रकल्प सुरू केला जातो. तशाच प्रकारे गेल्या काही वर्षांत वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे येते त्या मंत्र्यांच्या मतदारक्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला जातो. बरेच वेळा प्रभावशाली मंत्री आपल्याशी संबंधित मतदारसंघाच्या परिघात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतात. विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही उत्तर महाराष्ट्राचा विचार करून जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित महाविद्यालयासाठी ५८५ कोटी रुपये लागणार असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रासाठी आरोग्यदायी ‘मेडिकल हब’ ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा