मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. सोमवारी परमबीर चांदीवाल चौकशी आयोगासमोर हजर झाल्यावर दोघांमध्ये भेट झाली. परमबीर आणि वाजे हे मुंबईतील खंडणी प्रकरणात सहआरोपी आहेत. परमबीर सिंह सोमवारी चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाल्यानंतर चौकशी आयोगाने जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केले तसेच १५ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान यावेळी परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमने-सामने आले होते. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा