मध्य रेल्वे : मुलुंड-माटुंगा अप फास्ट मार्गावर वेळ : सकाळी ११ : ४५ ते दुपारी ४ : ३० वाजेपर्यंत. परिणाम : ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल मुलुंड परळदरम्यान अप स्लो मार्गावर धावतील.
हार्बर (११ ते ३) : पनवेल नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर, सीएसटी पनवेल अप मार्गावर व नेरूळ पनवेल डाऊन लोकल मार्गावर. ट्रान्स हार्बर : पनवेल-ठाणे लोकल सकाळी ११:०५ ते दुपारी ३:१९.
पश्चिम रेल्वे : वेळ : शनिवारी मध्यरात्री डाऊन मार्गावर
वेळ : शनिवारी रात्री ११:४५ ते पहाटे ४ :४ ५ पर्यत. मुंबई सेंट्रल ते माहिम अप स्लो मार्गावर. परिणाम : चर्चगेट आणि माहिम डाऊन स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर चालविण्यात येतील डहाणू येथे रविवारी सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५. परिणाम- डहाणू-विरार मेमू, विरार डहाणू मेमू गाडय़ा रद्द. तर काही गाडय़ा अंशत: रद्द. बोरिवली डहाणू लोकल बोईसर ते डहाणू पर्यंत धावणार नाही.
तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वे प्रशासनाकडून शनिवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहिर करण्यात आला आहे..

First published on: 02-05-2015 at 05:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on three railway lines