मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड – विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे – वाशी/नेरूळ अप आणि डाऊन

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम : ब्लॉक वेळेत ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड – विरार अप आणि डाऊन धीमा मार्ग

कधी : शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४ पर्यंत परिणाम : ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील.