मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवारी रात्री आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील सीएसएमटी – विद्याविहार, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. ब्लॉक कालावधीत मुख्य, हार्बर मार्गावर कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग –

कधी : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

 कुठे : रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. यावेळी सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला आणि त्यानंतर निश्चित स्थानकांत थांबतील.

हेही वाचा >>> हवा प्रदूषण रोखण्याबाबत महापालिका कृतिशून्य; उच्च न्यायालयाचे खडेबोल

हार्बर मार्ग-

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ९.५३ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वाशी / पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – गोरेगाव / वांद्रे लोकल रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजेपर्यंत ( ४ तासांचा ब्लॉक) परिणाम : चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.