मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत अप आणि डाऊन जलद लोकल ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियमित थांब्यासह कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.
हेही वाचा >>>पात्र झोपडीधारकाकडून खरेदी केलेल्यांना दिलासा; राज्य सरकारची अभय योजना
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल – ठाणे लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान, बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका लोकल सेवा उपलब्ध असेल.