मुंबई : विविध यांत्रिकी कामांसाठी रविवारी, नाताळच्या दिवशी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-विद्याविहार दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर आणि हार्बरवर वडाळा रोड-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गावर ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल विलंबाने धावणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालिनी ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ‘ब्लॉक’ असेल. रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक होणार नाही. मात्र रविवार वेळापत्रक लागू असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा