मुंबई : मध्य रेल्वेच्या अख्यारितील हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी कामे, ओव्हर हेड वायर, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. माक्ष, पश्चिम रेल्वेवरील रविवारी मेगाब्लाॅक नसेल. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मेगाब्लाॅकपासून सुटका झाली आहे.

हार्बर मार्ग

Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली

कुठे : कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

हेही वाचा – रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या उपलब्ध नसल्यास कारवाई अयोग्य, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांवरील आरोपाबाबात समितीचा अहवाल

हेही वाचा – मुंबई: चेंबूरमधील मंदिरात भीषण आग

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर, ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.