मुंबई : म्हाडा सोडतीतील अनेक अयशस्वी अर्जदारांना काही वेळा अनामत रक्कमेचा परतावा होत नाही. अर्जदारांकडून योग्य बँक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने ही अडचण येते. अनामत रक्कम योग्य बँक खात्यावरच जमा व्हावी यासाठी मंडळाने ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब केला आहे. अर्जदाराने उपलब्ध केलेल्या बँक खात्यात एक रुपया जमा करून त्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच अर्जदारांची अनामत रक्कम त्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याच खात्यात अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा