मुंबई : दक्षिण मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या स्थापत्यविषयक लेखापरीक्षणाचा (स्ट्रक्चरल ऑडिट) निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अर्थात १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत ५०० इमारतींचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षणपूर्ण केले जाईल. यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तपासणीनंतर इमारतींची वर्गवारी करून अहवालानुसार इमारतींची दुरुस्ती वा पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात येईल.तातडीने पुनर्विकास वा दुरुस्तीची गरज असलेल्या इमारती कोणत्या हे त्यामुळे समजण्यास मदत होईल. शिवाय दुर्घटनेमुळे होणारी जीवितहानी टाळता येतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा