महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधातील गैरवर्तणुकीच्या वाढत्या तक्रारी व मनमानी पद्धतीने करण्यात आलेल्या नियुक्त्यांची दखल घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक सेनेचा अध्यक्ष या पदाव्यतिरिक्त सर्व पदे बरखास्त केली. वाहतूक व रस्ते-आस्थापना संघटनेत पदाधिकाऱ्यांनी अनेक गैरप्रकार केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. कंत्राटदारांना धमकावणे तसेच माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करणे आदी तक्रारी येऊ लागल्या. संघटनेच्या अध्यक्षांकडून विविध पदांवर मनमानी नियुक्त्या करण्यात येऊ लागल्याने राज यांनी या दोन्ही संघटनांमधील सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा