आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांनी आता भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंम्बोज यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मोहित कम्बोज या प्रकरणाचा सूत्रधार असून कंम्बोज हा वानखेडेचा साथीदार आहे असे मलिक यांनी म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुनील पाटील आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचे आरोप फेटाळून लावत पाटील यांचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नाही किंवा त्यांची कधी भेटही झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता मोहित कम्बोज यांनी या आरोपांना प्रत्तुत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in