धुळवडीनिमित्त सोमवारी वडाळा ते चेंबूरदरम्यानची मोनो रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत रेल्वे बंद राहणार असल्याचे मोनो रेल्वे व्यवस्थापनाने कळविले आहे. १८ मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून मोनो रेल्वेची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे.  

Story img Loader