कला कोणतीही असो ती प्रत्येकाला आनंद देते. असाच आनंद चेतन राऊत या कलाकाराला त्याच्या कलाकृतींमधून मिळतो. चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. सीडी, कॅसेट, कीबोर्डची बटणं, पणत्या यासारख्या आपण विचारही करू शकणार नाही अशा गोष्टींचा वापर करून चेतनने अनेक भन्नाट कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या कलाकृती बघून तुम्हीही अचंबित व्हाल. चेतन राऊतच्या कलाकृती आणि त्याचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडीओमधून.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.