मुंबई : राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अधांतरी आहे. आरक्षणावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर चालली असली तरी अन्य राज्यांत प्रचाराला जाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने दगाफटका केला. त्यामुळे अजित पवार गटानेही भाजपपासून सावध राहावे. तुम्हालापण भाजप कधीही धोका देईल, असा इशारा अजित पवार गटाला त्यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in