मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई बाहेर बदली केलेल्या अधिकाऱ्यांपैकी १५५ पोलीस निरीक्षक मुंबईत परतले आहेत. राज्य पोलीस दलातील अस्थापनाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले.
राज्य पोलीस मुख्यालयाने ३० ऑक्टोबरला एकूण ३३३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्वाधिक १६१ अधिकाऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील काही अधिकाऱ्यांनी मॅट आणि काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूकीनंतर मुंबईबाहेर बदली झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत परतण्याची आस लावून बसले होते. अखेर, राज्य पोलीस मुख्यालयाने बुधवारी २१५ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. मुंबईबाहेर बदली झालेले १५५ अधिकारी आता मुंबईत परत आले आहेत. तर, राज्य पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण अशा विभागांमधून मुंबईत नियुक्ती करण्यात आलेल्या ११२ पोलीस निरीक्षकांपैकी ६० अधिकाऱ्यांची त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
मुंबईत बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे
हेही वाचा…‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
पुण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत दादू जगदाळे, महेश पंढरीनाथ गुरव,
अमरावतीचे पोलीस निरीक्षक योगेश मारुती चव्हाण,
गोंदियाचे पोलीस निरीक्षक भागवत रामा गरंडे, अशोक सुरगौडा खोत, धनंजय पंढरीनाथ सोनावणे,
भंडार्याचे पोलीस निरीक्षक राजेश रुद्रमणी नंदीमठ, राजेश प्रभाकर केवळे,
गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रामपियारे गोपीनाथ राजभर, ज्ञानेश्वर रामनाथ गणोरे, सदानंद जानबा राणे, किशोर सखाराम आव्हाळे, विनीत दिलीप कदम,
ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंब व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, प्रविण दत्ताराम राणे, रविंद्र परमेश्वर अडाणे, संजय सदाशिव मराठे, सुनिल दत्ताराम जाधव, मनिष अजित शिर्के, गणेश बाळासाहेब पवार, जगदीश कल्लाप्पा माने, इरफान इब्राहिम शेख, ऋता शशांक नेमळेकर, विनोद नरहरी गावकर,
राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक संजय भिकाजी निकम, विशाल सुभाष राजे,
खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक फरीदखान हुरखान खान, चंद्रकांत बाळासाहेब कांबळे,
चंदूपरचे पोलीस निरीक्षक गबाजी शंकर चिमटे, मदन विष्णू पाटील,
मुंबई लोहमार्गचे पोलीस निरीक्षक राजीव शिवाजीराव चव्हाण, संतोष जगन्नाथ माने, राजेश रामचंद्र शिंदे, अनघा अशोक सातवसे, संजय थानसिंह चव्हाण
मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस निरीक्षक प्रमोद बळीराम तावडे, सुवर्णा नितीन हुलवान, धनंजय मदनराव शिंदे, अमीत सिद्राम ताड, धनंजय भगवंत कावडे,
नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक संजय सुभाष परदेशी,
विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक सिमा मधुकर ढाणे, प्रविण शंकर पाटील,
नागपूरचे पोलीस निरीक्षक मोहन गणपती पाटील, संजय तातोबा काटे, महेशकुमार नवलसिंग ठाकूर, सतीश दत्तात्रय गायकवाड, अशोक तात्याबा पारधी, विनोद दिनकर गायकवाड,
इक्बाल मोहम्मद शिकलगार, वैशाल खुशालराव चव्हाण, गोपाळ बाबूराव भोसले, पुष्पक बाळकृष्ण इंगळे, सुशीलकुमार भिमराव गायकवाड, शिवाजी रोहिदास जाधव, विक्रम विलास
चव्हाण, फिरोजखान अन्वर पठाण, विजय बाबासाहेब दंडवते, संजय नामदेव ढोन्नर, गणेश गंगाराम सावर्डेकर, विजय बाळकृष्ण मांडये, आदिनाथ आनंदाग गावडे, सतीश सखाराम कावणकर, सुशांत गणपत सावंत, अनिल काशिनाथ जायकर,
वर्ध्याचे पोलीस निरीक्षक अनंत भिमसेन शिंदे, रविराज दादासाहेब जाधव, रोहित चंद्रकांत खोत, विक्रांत शंकर शिरसाट,
सांगलीचे पोलीस निरीक्षक रविंद्र आबासाहेब मोहिते, सलीम युसूफ खान
नानवीजचे पोलीस निरीक्षक मिलिंद दशरथ नागपुरे, अनंत लक्ष्मण रावराणे, कोंडीबापू मानसिंग गायकवाड, विजयकुमार रामचंद्र अंबरगे, सुरेश बाबू चोरट, प्रदीप मोहन पगारे, अतुल शांताराम आव्हाड, प्राजक्ता प्रल्हाद पवार,
कोल्हापूरच्या पोलीस निरीक्षक प्रमिला पोपटराव दौडकर,
रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे
बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक राजू भागूजी बिडकर,
अकोल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र महादेव काटकर, चिमाजी जगन्नाथ आढाव, संदीप बाबाजी विश्वासराव, अरुण बबन पोखरकर, अरविंद प्रल्हा चंदनशिवे, प्रमोद नामदेव भोवते, नितीन शंकर तडाखे, पंढरीनाथ झिपरु पाटील,
लातूरचे पोलीस निरीक्षक उमेश सोपान मचिंदर, संतोष नारायण धनवटे, अजय रामदास जोशी,
नांदेडचे पोलीस निरीक्षक मंजुषा नंदकुमार परब, सागर जगन्नाथ शिवलकर, शैलेशकुमार लक्ष्मीनारायण अंचलवार,
बीडचे पोलीस निरीक्षक केशवकुमार मारुती कसार,
हिंगोलीचे पोलीस निरीक्षक जयवंत पांडुरंग सपकाळ,
परभणीचे पोलीस निरीक्षक दिपक कृष्णा दळवी,
जालनाचे पोलीस निरीक्षक मनिष सुरेश श्रीधनकर, विलास वामनराव दातीर, शशिकांत वामनराव पवार, प्रितम शाम बाणावली, निलिमा सचिन कुलकर्णी, योगेश रामचंद्र शिंदे,
नाशिकचे पोलीस निरीक्षक अरुण महादेव सावंत, अनंत सिताराम साळुंखे, उदय सखाराम कदम, रमेश यशवंत खिल्लारे, बापूसाहेब तुकाराम बागल,
जळगावचे पोलीस निरीक्षक गौंडूराम वकिलाजी बांगर,
पालघरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय विष्णू ठाकूर
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दुश्यंत अप्पाजी चव्हाण, सतीश सोपान पवार, दिपशिखा दिपक वारे, शिवाजी कोंडीबा पावडे,
सोलापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय भिकाजी कोंकरे, दिपक विठ्ठल शिंदे, संतोष शंकर कोकरे, लिलाधर पांडुरंग पाटील, नितीन रविंद्र महाडिक, सुदर्शन भास्कर चव्हाण, अनिल पांडुरंग पाटील, सचिन बळीराम शिंदे, दिपक नामदेव जाधव, सुधाकर कृष्णा शितप,
एटीएसचे दत्तात्रय विठ्ठल पाटील, संतोष शिवदास ढेमरे
मरोळ प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, रविंद्र वासुदव कुडपकर, महेंद्र वामन शिंदे, सचिन राजाराम गवस, सजय सुदाम खेडकर
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक अमोल पांडुरंग टमके,
महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार श्रीराम कोकाटे, मनोज लक्ष्मण चाळके,
पिंपरी-चिंचवडचे पोलीस निरीक्षक ज्योती घनश्याम बागुल-भोपळे, श्रीनिवास संतराम चेवले
नागरी हक्क संरक्षणचे पोलीस निरीक्षक जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर,
यवतमाळचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नारायण देखमुख, राजेंद्र महादेव मचिंदर
धुळ्याचे पोलीस निरीक्षक विलास रामदास भोसले, सोमेश्वर तुकाराम खाटपे, सुनिल महादेव यादव, रागिनी रामचंद्र वाघमारे, संजय आत्माराम पवार,
रायगडचे मधूसुदन गणेश नाईक