Andheri Lokhandwala Mumbai Fire News Update : मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार लेव्हल एकची आग असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेस ही १४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त कूपर रुग्णालयाने दिले आहे. यामध्ये दोघेजण ज्येष्ठ नागरीक आहेत.

Baba Siddiqui murder case, Police locked house,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : कुर्ल्यातील पटेल चाळीतील त्या घराला टाळे
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
fire in building on Prabhat road Seven people including an elderly woman were rescued
पुणे : प्रभात रस्त्यावर इमारतीत आग; ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुटका
devendra fadnavis said about baba siddiquis murder
देवेंद्र फडणवीस म्हणतात,‘बाबा सिद्दिकींची हत्या ही दुर्दैवी घटना; मुख्य सूत्रधार…’
chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला
Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
devendra fadnavis poster of badlapur encounter
‘बदला पूरा….’ दहिसरमधील फलक हटवले, आमदार मनीषा चौधरी पालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या
Mumbai Local Trains Affected Due to Heavy Rains
Mumbai Rain : मुंबईतल्या पावसाने उडवली लोकल सेवेची दाणादाण, घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलुबेटा (४२) अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर बातमी अपडेट होत आहे