बेस्ट बसचं तिकीट…त्यात एवढं काय मोठं? असं वाटणं अगदीच साहजिक आहे. पण अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा त्यातून होतो. एवढंच नव्हे तर त्यातून एक वेगळा आर्थिक इतिहास, तत्कालीन अर्थव्यवस्थेच्याही अनेक पैलूंवर प्रकाश पडतो.

हे साधंसं वाटणार बेस्ट बसचं तिकीट आपल्याला काय सांगतं? हे समजून घेण्यासाठी अवश्य पाहा ‘गोष्ट मुंबईची’चा हा भाग!

Story img Loader