मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Highway work , workers , Karad, Satara,
सातारा : कराडमध्ये महामार्गाचे काम कामगारांकडून बंद, वेतन थकले, वाहनधारक हवालदिल
Mumbai , best bus , passengers , bus stop,
मुंबई : बेस्ट बसचा प्रवास रखडला, प्रवासी बस थांब्यावरच उभे
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ पासून दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

हेही वाचा : तारीख वीस, आमदार फिक्स ….उमेदवारांच्या घोषवाक्य प्रतिभेला बहर

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० पासून दुपारी ०४.१० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल / वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी / नेरूळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader