मुंबई : मध्य रेल्वेवरील महा मेगा ब्लाॅक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टप्पा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. २ जून रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लाॅक असून या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : 63 Hours Long Mega Block: मध्य रेल्वेवर आज महा मेगा ब्लाॅक; शनिवारी सुट्टीकालीन लोकल वेळापत्रक जाहीर, ५३४ लोकल फेऱ्या होणार रद्द

मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी ही परवानगी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी कळविले आहे.