मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील तिरूपती अपार्टमेंट या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. महालक्ष्मी मंदिरासमोरच ही इमारत आहे. तिरूपती अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली असून सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीत एकजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
Fire breaks out in Tirupati Apartments near Mahalaxmi Temple in Mumbai (Pic source: Sent by local resident) pic.twitter.com/U70xX7u6I4
— ANI (@ANI_news) February 27, 2016