लंडनमधल्या ओव्हल मैदानाच्या धर्तीवर मुंबईतील ओव्हल मैदान आणि आजूबाजूच्या परिसराची रचना करण्यात आलीय. याच परिसरातील मुंबईमधील जर्मन कॅसल आज आपण पाहणार आहोत ‘गोष्ट मुंबईची’मधील १०० व्या भागात. जर्मन कॅसल ही इमारत नेमकी कोणती, तिचा इतिहास काय आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आणि इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-03-2022 at 09:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai german castle history and significance episode 100 of gosht mumbaichi by bharat gothoskar scsg