मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची कारकिर्द स्फोटक, रंजक आणि तितकीत तरुणांना आकर्षण वाटणारी राहिली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा छडा लावला आहे. या काळामध्ये त्यांना कोणत्या प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागला? गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांना थेट भिडणारी त्यांची वृत्ती जनतेसाठी आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे. या सर्व मुद्द्यांवर लोकसत्ता ऑनलाईनन घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व प्रश्नांना त्यांच्या स्वभाव आणि कार्यपद्धतीप्रमाणेच सडेतोड उत्तरं दिली.
आणखी वाचा
इथे पाहा विश्वास नांगरे पाटील यांची संपूर्ण मुलाखत…