मुंबईः वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांना एका अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून आपण आमदार यशवंत माने असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीआययू अधिक तपास करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा