मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
IRCTC website was down from Thursday morning make trouble for traveller
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद, प्रवाशांना मनस्ताप
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
Irate Passengers Shatter Glass Vandalize Antyodaya Express Train
चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
Mumbai western railway block
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

हेही वाचा >>> दातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाखांचे उपकरण परत मिळाले

परिणाम : सीएसएमटी – कल्याण अप आणि डाऊन जलद / अर्ध जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या लोकल त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे विलंबाने इच्छित स्थानकात पोहोचतील. सीएसएमटी / दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल / एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी / दादरला येणार्या अप मेल / एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे / विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा >>> दादरसह मुंबईत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक जप्त; दंडाची रक्कम ऐकून व्हाल थक्क

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर (नेरुळ आणि किले दरम्यानच्या बीएसयू मार्गासह तुर्भे आणि नेरूळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह)

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात सीएसएमटी – पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा, पनवेल – ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा, नेरूळ – ठाणे लोकल सेवा, नेरूळ – खारकोपर लोकल सेवा बंद असणार आहेत. ब्लॉककाळात बेलापूर – खारकोपरदरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी भागात विशेष लोकल चालविण्यात येतील. तसेच ठाणे – वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत नेरूळ – खारकोपरदरम्यानच्या बीएसयू मार्गावर लोकल सेवा बंद राहतील.

हेही वाचा >>> मोडकळीस आलेल्या इमारतीतील वृद्ध दाम्पत्याच्या घराचा वीज – पाणीपुरवठा पूर्ववत करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड – वैतरणादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : अप जलद मार्गावर शनिवारी ११.५० वाजेपासून ते दुपारी २.५० वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.

परिणाम : ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १९१०१ विरार – भरूच मेमू विरारवरून पहाटे ४.३० ऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल.

Story img Loader