कांदिवली आणि घाटकोपरमधील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत धारावी आणि दहिसर भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक वीडचा (गांजा) समावेश आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक केली आहे.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
First published on: 11-11-2023 at 08:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police action on md drugs and hydroponic weed in dharavi and dahisar pbs