वीज देयक भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार असून भ्रमणध्वनीद्वारे वीज देयक भरण्याची सोय येत्या सहा महिन्यात केली जाणार आहे.‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत ही माहिती दिली.
‘बेस्ट’वर १३ कोटींचा भार
‘सीएनजी’च्या दरात केलेल्या वाढीचा फटका आता ‘बेस्ट’लाही बसणार आहे. यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनावर दरवर्षी १३ कोटी सहा लाख रुपयांचा जादा भार पडणार आहे. ‘बेस्ट’कडे १,३५६ बसगाडय़ा डिझेलवर तर २,९७१ बसगाडय़ा ‘सीएनजी’वर चालणाऱ्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये या विषयावरून बैठकीत खडाजंगी झाली. दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाने ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा