ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आईचे निधन झाले. निर्मला पाटेकर असे त्यांचे नाव होते. मुंबईतील रहात्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या आईला स्मृतीभ्रंश झाला होता. त्या जवळच्या माणसांनाही ओळखत नव्हत्या. नाना पाटेकर यांच्या आईच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी नाना पाटेकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. ओशिवरा येथील स्मशानभूमीत नाना पाटेकरांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यावेळी हजर होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा