राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी करण्यात आली कोठडीत वाढ

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
DY Chandrachud landmark verdicts
DY Chandrachud Important verdicts: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त; कशी होती त्यांची कारकीर्द? जाणून घ्या, त्यांचे काही ऐतिहासिक निर्णय
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

या आगोदर नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आठ दिवसांचीच कोठडी मंजूर केली होती. आता त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.