राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहेत. या भेटीचे अनेक अर्थ काढले जात असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचे व्हिडीओ पोस्ट केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली.”

हेही वाचा : VIDEO: शरद पवारांकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप, एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे…”

या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.